google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआय ( आठवले ) चे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब हे अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील आपत्ती भागास भेट देण्यासाठी पंढरपूर येथे आले असता , त्यांचे पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन सांगोला नगरपरिषदेचे नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्यावतीने स्वागत करण्यात आले . यावेळी तालुका अध्यक्ष दिपक होवाळ , युवक तालुका अध्यक्ष विनोद होवाळ आदी उपस्थित होते .
0 Comments