google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य यांची आज रोजी दिनांक २०/१०/२०२० रोजी सांगोला विश्रामगृह पदाधिकाऱ्यांची निवडीची बैठक संपन्न झाली

Breaking News

लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य यांची आज रोजी दिनांक २०/१०/२०२० रोजी सांगोला विश्रामगृह पदाधिकाऱ्यांची निवडीची बैठक संपन्न झाली

 लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य यांची आज रोजी दिनांक २०/१०/२०२० रोजी सांगोला विश्रामगृह पदाधिकाऱ्यांची निवडीची बैठक संपन्न झाली बैठकीत सो मायावती रणदिवे सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तरी सांगोला तालुक्यातील अन्याय व अत्याचार लढा देण्यासाठी लहुजी बहुजन सेना रात्रंदिवस संघटनेचे काम करत आहे अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संघटना भ्रष्टाचार अन्यायाविरुद्ध काम करत राहील


बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक बाळासाहेब बाबू रणदिवे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कांतीलाल वाघमारे स्वाभिमानी होलार समाज संघटना सचिव राजाभाऊ गुळीक सुप्रसिद्ध प्रमुख शब्द रेखा एक्सप्रेस संपादक श्री संतोष लक्ष्मण साठे आयबीएन जनमत न्यूज चॅनेल संपादक रविंद्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments