सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यात साळुंखे-पाटील कुटुंबीय आणि पंढरपूर तालुक्यात स्वर्गीय राजूबापू पाटील यांचे पाटील कुटुंबीय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जाते
दोन्ही कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पर्यंतच्या जडणघडणीत आपले बहुमूल्य योगदान दिले आहे सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्यात साळुंखे-पाटील कुटुंबीय आणि पंढरपूर तालुक्यात स्वर्गीय राजूबापू पाटील यांचे पाटील कुटुंबीय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत म्हणून राज्यभर ओळखले जाते. दोन्ही कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पर्यंतच्या जडणघडणीत आपले बहुमूल्य योगदान दिले आहे दिपकआबांची भूमिका जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेहमीच दिशादर्शक आणि मार्गदर्शक राहिली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश राजूबापू पाटील यांनी केले. राष्ट्रवादी युवकचे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे मंगळवार 27 रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील युवकनेते यशराजे साळुंखे-पाटील राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे उपााध्यक्ष गिरीश पाटील शहराध्यक्ष प्रताप मस्के योगेेश खटकाळे अजित गोडसे विजय केदार अकिब पटेल समाधान कोळी विक्रम बागल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेे उपस्थित होते. पुढे बोलतांना गणेश पाटील म्हणाले सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचा आगामी काळात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते यांना विश्वासात घेऊन या पुढील काळात वाटचाल केली जाईल सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सद्यस्थितीविषयी बोलताना गणेश पाटील यांनी समाधान दर्शवत सांगोला हा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नियमित बालेकिल्ला असल्याचे उद्गार काढले. यापुढील काळात पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा झंझावात निर्माण करणार असल्याचेही शेवटी गणेश पाटील यांनी सांगितले यावेळी यशराजे साळुंखे-पाटील तानाजीकाका पाटील गिरीश पाटील आदींसह मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी कटिबद्ध राहू असा विश्वास व्यक्त केला. आणि मार्गदर्शक राहिली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश राजूबापू पाटील यांनी केले. राष्ट्रवादी युवकचे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे मंगळवार 27 रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथून बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील युवकनेते यशराजे साळुंखे-पाटील राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे उपााध्यक्ष गिरीश पाटील शहराध्यक्ष प्रताप मस्के योगेेश खटकाळे अजित गोडसे विजय केदार अकिब पटेल समाधान कोळी विक्रम बागल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेे उपस्थित होते. पुढे बोलतांना गणेश पाटील म्हणाले सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचा आगामी काळात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नेते यांना विश्वासात घेऊन या पुढील काळात वाटचाल केली जाईल सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सद्यस्थितीविषयी बोलताना गणेश पाटील यांनी समाधान दर्शवत सांगोला हा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी नियमित बालेकिल्ला असल्याचे उद्गार काढले. यापुढील काळात पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा झंझावात निर्माण करणार असल्याचेही शेवटी गणेश पाटील यांनी सांगितले यावेळी यशराजे साळुंखे-पाटील तानाजीकाका पाटील गिरीश पाटील आदींसह मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी कटिबद्ध राहू असा विश्वास व्यक्त केला.

0 Comments