सौ.छाया विश्वनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
सांगोला विद्यामंदिर चे माजी पर्यवेक्षक श्री.विश्वनाथ रामण्णा पाटील सर यांच्या पत्नी सौ.छाया विश्वनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. रविवार दिनांक 25/10/2020 रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.लक्ष्मी दहिवडी येथील त्यांच्या मळ्यातील घरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्यात पती, सासू,दोन मुले,सूना,नातू असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी मंगळवार दिनांक 27/10/2020 रोजी सकाळी 7.00 वाजता होणार असल्याचे सांगितले आहे.


0 Comments