Breaking News

धक्कादायक!सांगोला तालुक्यात भोपसेवाडी परिसरात तरुणीचा विनयभंग, लग्नास नकार दिल्यास धमकी आरोपीला पकडण्याचे पोलीस करत आहेत प्रयत्न

धक्कादायक!सांगोला तालुक्यात भोपसेवाडी परिसरात तरुणीचा विनयभंग, 


लग्नास नकार दिल्यास धमकी आरोपीला पकडण्याचे पोलीस करत आहेत प्रयत्न

सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी परिसरात एका 19 वर्षीय तरुणीचा रस्त्यात अडवून विनयभंग करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

आरोपीने तरुणीला सायकलवरून ओढून तिचा विनयभंग केला

 आणि लग्नास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू आहे.

सांगोला – भोपसेवाडी परिसरात तरुणीचा विनयभंग, आरोपीला पकडण्याचे पोलीस करत आहेत प्रयत्न

Post a Comment

0 Comments