google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नागरिकांनो सावधान..जास्त वेळा पुर्वी तयार केलेला व वारंवार गरम केलेला चहा विषा समान

Breaking News

नागरिकांनो सावधान..जास्त वेळा पुर्वी तयार केलेला व वारंवार गरम केलेला चहा विषा समान

नागरिकांनो सावधान..जास्त वेळा पुर्वी तयार केलेला व वारंवार गरम केलेला चहा विषा समान


चहा पिताना ताजा चहा प्या...जास्त वेळा पुर्वी तयार केलेला चहा तसेच वारंवार गरम केलेला चहा विषासमान आहे..

१) जास्त वेळा पुर्वी तयार केलेला चहा व वारंवार गरम केलेला चहा पेण्यात आला तर अॕसिडिटी ,पोटाचे ईतर विकार ,यकृताचे विकार तसेच हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे 

२)आसा चहा पिल्याने टॅनिन्स (टॅनिन्स यामुळे शरीरातील लोह तयार होण्याचे प्रमाण कमी करते) व कॅफिनचे प्रमाणात वाढ‌ होते परीणामी बद्धकोष्ठता ,थकवा व निद्रानाश होतो.

३)आसा चहा पिल्याने अल्सर होऊ शकतो.तसेच  वारंवार गरम केलेल्या चहा मुळे ब्लडप्रेशर वाढु शकते..

कृपा करा चहा पिताना जास्त वेळा पुर्वी तयार केलेला चहा व वारंवार गरम केलेला चहा काहीही झाले तरी पिऊ नका...

Post a Comment

0 Comments