google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला शहर पदी मा.राजाभाऊ बनसोडे यांची निवड..

Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला शहर पदी मा.राजाभाऊ बनसोडे यांची निवड..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला शहर पदी मा.राजाभाऊ बनसोडे यांची निवड..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहर राजाभाऊ बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सांगोला शहर अध्यक्ष पदी निवड झाली

 असून सदरची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री उमेश पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली 

तालुका अध्यक्ष श्री अतुल पवार यांनी दिनांक 01/01/2025 रोजी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष अतुल पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

मा.श्री.रामेश्वर मासाळ ,Adv. मा.श्री.विश्वास गायकवाड ,मा. श्री संतोष येडगे ,मा.श्री. गजानन साळुंखे, मा. श्री. पांडुरंग ताठे, 

मा. श्री परमेश्वर साळुंखे व इतर मान्यवर उपस्थितीत. तालुक्यातील विविध पदाधिकारी यांच्या निवडी यावेळी करण्यात आल्या आहेत 

राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या विचारानुसार 

,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या व तालुकाध्यक्ष अतुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात

 सांगोला तालुक्यात पक्ष वाढीसाठी व प्रसिद्धीसाठी भरीव कार्य करून संघटना मजबुतीने उभी करणार असल्याचे

 मत नूतन शहर अध्यक्ष राजाभाऊ बनसोडे यांनी व्यक्त केले.तरी राजाभाऊ बनसोडे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात 

तसेच त्यांनी अजित दादा पवार साहेब यांच्या विचारानुसार येणाऱ्या काळात शहरात पक्ष वाढीसाठी भरीव कार्य करून संघटना 

मजबूत करू अशी ग्वाही देत पक्षाचा पदभार स्वीकारला. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments