google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सह्याद्री फार्मसी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ दिलीपकुमार इंगवले यांचे निधन

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सह्याद्री फार्मसी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ दिलीपकुमार इंगवले यांचे निधन

ब्रेकिंग न्यूज..सह्याद्री फार्मसी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ दिलीपकुमार इंगवले यांचे निधन



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील मेडशिंगी गावचे सुपुत्र सहयाही शैक्षणिक संकुलचे सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे सह्याद्री इंग्लिश मेडियम स्कूल सांगोलाचे संस्थापक

 अध्यक्ष डॉ दिलीपकुमार मच्छिंद्र इंगवले यांचे शनिवार दि ६ डिसेंबर रोजी सायं ५.३० वाजता पुणे येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले निधनासमयी त्यांचे वय ६५ वर्षे होते 

त्यांच्या पश्चात दोन पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ भावजय पुतणे असा मोठा परिवार असून ते स्वभावाने प्रेमळ आणि मनमिळावू होते 

त्यांच्या दुःखद निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे सांगोला शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर विजय इंगवले यांचे ते बंधू होत .

 अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह रविवारी दिनांक ७ डिसेंबर सकाळी ९ वाजता सह्याद्री इंग्लिश मेडियम स्कूल सांगोला येथे ठेवण्यात येणार 

असून अंत्यविधी सांगोला येथील स्मशानभूमित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments