मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा क्षेत्रातील
१२२ रस्ते खडीकरण करणे कामास मंजुरी : शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील
मंत्री मा.ना. भरतशेठ गोगावले साहेब यांची भेट घेवून सदरच्या कामाची मागणी केली होती.
सदरच्या मागणीची त्यांनी तात्काळ दखल घेवून त्यांनी १२२ पाणंद रस्ते खडीकरण कामास मंजुरी दिली आहे.
सांगोला / मा. आ. अॅड. शहाजीबापू पाटील प्रयत्नातून व शिवसेना नेते व महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री मा. ना. भरतशेठ गोगावले साहेब
यांनी मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद योजने अंतर्गत सांगोला विधानसभा क्षेत्रातील १२२ रस्ते खडीकरण करणे कामास मंजुर दिली आहे.
सांगोला विधानसभा क्षेत्रातील शेतक-यांनी व ग्रामस्थांनी शहाजीबापूंकडे शेताकडे व वाडीवस्तीकडे पावसाळ्यामध्ये
जाणे-येणेसाठी अडचणी येत असल्यामुळे पाणंद रस्त्याची मागणी केली होती. या मागणीवरुन शहाजीबापूंनी संबधित विभागाचे
सांगोला तालुक्यातील ज्या शेतक-यांना शेताकडे किंवा वाडीवस्तीकडे जाणे-येणेसाठी पक्क्या स्वरुपाचे रस्ते नसल्यास
त्यांनी आपल्या रस्त्याच्या कामाची नावे मा. आ. शहाजीबापू पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयात आणून दयावीत.
उपजिल्हाप्रमुख मा. जगदीश पाटील. शिवसेना
तसेच सदरची कामे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीने व पदाधिका-यांनी पुढाकार घेवुन प्रशासकीय कागदपत्रे पूर्ण करुन कामे सुरु
करणेस मदत करावी असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. जगदीश पाटील यांनी केले आहे.


0 Comments