google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील अचकदाणीत एकाची लिंबाच्या झाडास प्लास्टिक लॉटरेल पाइपने गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News

सांगोला तालुक्यातील अचकदाणीत एकाची लिंबाच्या झाडास प्लास्टिक लॉटरेल पाइपने गळफास घेऊन आत्महत्या

सांगोला तालुक्यातील अचकदाणीत एकाची लिंबाच्या झाडास प्लास्टिक लॉटरेल पाइपने गळफास घेऊन आत्महत्या


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : अज्ञात कारणावरून ६२ वर्षीय इसमाने शेतातील लिंबाच्या झाडास प्लास्टिक

लॉटरेल पाइपने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचकदाणी

 (ता. सांगोला) येथील अनुसे मळा येथे घडली. दत्तात्रय दाजी अनुसे (वय ६२, रा. अचकदाणी (अनुसे मळा), ता. सांगोला) 

असे मृताचे नाव आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी पूजा साळे यांनी खबर दिली

 असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. 

अचकदाणी विकास संस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. नातेवाइकांनी त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे दाखल केले

 असता तेथील डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले

Post a Comment

0 Comments