सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 नामनिर्देशनपत्र छाननी :-पहा..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
अध्यक्षपदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 31
आरक्षण :- ना.मा. प्र.
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 24
यामध्ये एकूण 21 पुरुष उमेदवार व 3 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, भाजपा 1, बसपा 1 व अपक्ष 21 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. माने आनंदा गोरख. - शिवसेना
२. मदने दिपक बाळासाहेब. - बसपा
३. बनकर मारूती तुळशीराम - भाजपा
सदस्यपदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 339
प्रभाग क्र. 1 अ
आरक्षण:- ना.मा.प्र. महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 10
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 7
यामध्ये एकूण 7 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 6 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. माने राणी आनंदा - शिवसेना
प्रभाग क्र. 1 ब
आरक्षण:- सर्वसाधारण
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 13
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11
यामध्ये एकूण 11 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. मदने रामचंद्र बापू - शिवसेना
प्रभाग क्र. 2 अ
आरक्षण:- अनू. जाती
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 14
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11
यामध्ये एकूण 11 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. बनसोडे महादेव वसंत - बसपा
२. धनवजीर प्रशांत बबन - शिवसेना
प्रभाग क्र. 2 ब
आरक्षण:- सर्वसाधारण महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 20
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 14
यामध्ये एकूण 14 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 12 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. सरवदे प्रियंका प्रवीण - बसपा
२. सावंत वैशाली सतीश - शिवसेना
प्रभाग क्र. 3 अ
आरक्षण:- अनू. जाती महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 11
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11
यामध्ये एकूण 11 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. ठोकळे शितल विकास - बसपा
२. बनसोडे गोदाबाई भारत - शिवसेना
प्रभाग क्र. 3 ब
आरक्षण:- सर्वसाधारण
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 18
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 14
यामध्ये एकूण 13 पुरुष व 1 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 12 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. बनसोडे कुंदन फुलचंद. - बसपा
२. पाटील अरूण विलास. - शिवसेना
प्रभाग क्र. 4 अ
आरक्षण:- सर्वसाधारण महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 12
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 9
यामध्ये एकूण 9 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 8 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. यावलकर आशादेवी सोमेश्वर. - शिवसेना
प्रभाग क्र. 4 ब
आरक्षण:- सर्वसाधारण
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 16
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12
यामध्ये एकूण 12 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 11 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. तेली ज्ञानेश्वर बाळकृष्ण. - शिवसेना
प्रभाग क्र. 5 अ
आरक्षण:- ना.मा.प्र.
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 15
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12
यामध्ये एकूण 11 पुरुष व 1 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. गावडे काशिलिंग दगडू - शिवसेना
प्रभाग क्र. 5 ब
आरक्षण:- सर्वसाधारण महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 12
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 9
यामध्ये एकूण 9 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 8 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. मेटकरी छाया सुर्यकांत - शिवसेना
प्रभाग क्र. 6 अ
आरक्षण:- ना.मा.प्र. महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 11
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 6
यामध्ये एकूण 6 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 5 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. सरगर सीमा समाधान. - शिवसेना
प्रभाग क्र. 6 ब
आरक्षण:- सर्वसाधारण
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 14
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11
यामध्ये एकूण 11 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. राऊत चैतन्य ज्ञानू. - शिवसेना
प्रभाग क्र. 7 अ
आरक्षण:- ना.मा.प्र.
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 18
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 14
यामध्ये एकूण 14 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 13 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. सुळे सुनील चंद्रकांत- शिवसेना
प्रभाग क्र. 7 ब
आरक्षण:- सर्वसाधारण महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 13
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 10
यामध्ये एकूण 10 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. सावंत भाग्यवती शहाजी - शिवसेना
प्रभाग क्र. 8 अ
आरक्षण:- अनू.जाती महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 11
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 9
यामध्ये एकूण 9 महिला उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 7 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. लादे शितल विलास - शिवसेना
२. ठोकळे शितल विकास - बसपा
प्रभाग क्र. 8 ब
आरक्षण:- सर्वसाधारण
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 16
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12
यामध्ये एकूण 5 महिला व 7 पुरूष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, बसपा 1 व अपक्ष 10 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. देशमुख शोभा संजय - शिवसेना
२. बनसोडे किरण मोहन - बसपा
प्रभाग क्र. 9 अ
आरक्षण:- ना.मा.प्र.
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 17
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 13
यामध्ये एकूण 13 पुरुष उमेदवार यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 12 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. दौंडे आनंद दत्तात्रय - शिवसेना
प्रभाग क्र. 9 ब
आरक्षण:- सर्वसाधारण महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 12
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 11
यामध्ये एकूण 11 महिला यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1, शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) 1 व अपक्ष 9 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. शेख सना तोहिद - शिवसेना
२. डांगरे वंदना सुर्यकांत - शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग क्र. 10 अ
आरक्षण:- सर्वसाधारण महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 19
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 12
यामध्ये एकूण 12 महिला यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 11 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. मणेरी मलिका नौशाद - शिवसेना
प्रभाग क्र. 10 ब
आरक्षण:- सर्वसाधारण
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 26
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 22
यामध्ये एकूण 22 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 21 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. पाटील विवेक दिलीप - शिवसेना
प्रभाग क्र. 11 अ
आरक्षण:- ना.मा.प्र. महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 10
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 7
यामध्ये एकूण 7 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 6 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. तांबोळी जाकेरा रियाज - शिवसेना
प्रभाग क्र. 11 ब
आरक्षण:- सर्वसाधारण महिला
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 9
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 7
यामध्ये एकूण 7 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 6 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. केदार अनिता निलेश - शिवसेना
प्रभाग क्र. 11 क
आरक्षण:- सर्वसाधारण
प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 22
वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची संख्या :- 17
यामध्ये एकूण 17 यांचे अर्ज वैध झाले. यामध्ये शिवसेना 1 व अपक्ष 16 यांचे अर्ज वैध झाले.
पक्षातर्फे वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:-
१. इंगोले नितीन विठ्ठल - शिवसेना

0 Comments