google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सेवा पंधरवडा अभियानातंर्गत तहसिलदार सांगोला यांनी दिनांक २४.०१.२०२५ रोजी आयोजीत शिबीरामध्ये संजय गांधी, श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ मिळणार..

Breaking News

सेवा पंधरवडा अभियानातंर्गत तहसिलदार सांगोला यांनी दिनांक २४.०१.२०२५ रोजी आयोजीत शिबीरामध्ये संजय गांधी, श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ मिळणार..

सेवा पंधरवडा अभियानातंर्गत तहसिलदार सांगोला यांनी दिनांक २४.०१.२०२५ रोजी आयोजीत


शिबीरामध्ये संजय गांधी, श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ मिळणार..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दिनांक १७.०९.२०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 

दिनांक ०२.१०.२०२५ दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने सुचित केले आहे. तसेच १) महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग शासन निर्णय 

क्रमांक / लबेस/ २०२५ प्र.क्र. /४५८/भूमापन/ल-१/दिनांक २९.०८.२०२५ २) महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. मराअ-२०२५ प्र.क्र.६३ ई ऑफीस १९२९६३७८/समन्वय-१ दिनांक ०१.०९.२०२५ ३) मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आढावा बैठकीत

 दिलेल्या सुचनानुसार सेवा पंधरवडा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दिनांक २४.०९.२०२५ रोजी सांगोला तालुक्यातील सर्व मंडल स्तरावर शिवीराचे आयोजन करणेत आलेले आहे. 

सदर शिविरामध्ये तृतीय पंथी, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला, अनाथ मुले व एकल संवर्गीय महिला यांनी संजय गांधी, श्रावणवाळ योजना अंतर्गत अर्ज जमा करुन सदर योजनेचा लाभ घेणेत यावेत.

Post a Comment

0 Comments