शिवसेना सोशल मीडिया सांगोला तालुका प्रमुख म्हणून दिपक ऐवळे यांची निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते,
उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच शिवसेना राज्य प्रमुख मा राहुल कनाल व उपराज्यप्रमुख मा प्रतिक दादा शर्मा शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हाप्रमुख अमित पाटील यांच्या शिफारसीनुसार शिवसेना सोशल मीडिया विधानसभाप्रमुख तालुकाप्रमुख निवडी जाहीर
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते,
उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना राज्य प्रमुख मा राहुल कनाल व
उपराज्यप्रमुख मा प्रतिक दादा शर्मा शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हाप्रमुख अमित पाटील यांच्या शिफारसीनुसार शिवसेना सोशल मीडियाविधानसभाप्रमुख वतालुकाप्रमुख जाहीर निवडी खालील प्रमाणे आहेत
सांगोला तालुका विधानसभा सोशल मीडिया प्रमुख आनंद दौंडे तर सांगोला तालुका सोशल मीडिया तालुकाप्रमुख दिपक ऐवळे निलेश मुद्दे बार्शी नितीन गायकवाड पंढरपूर मंगळवेढा राज मिसाळ सोलापूर उत्तर महादेव चुंगी
अक्कलकोट सागर इंगळे माढा तुषार अमोल जाधव करमाळा अनिल स्वामी दक्षिण सोलापूर सुनील ढोबळे माळशिरस तालुका
मनीष भांबुरे शहर मध्ये सोलापूर आशा शिवसेनेच्या सोशल मीडिया तालुकाप्रमुख व विधानसभा प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या
असून यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारानुसार महाराष्ट्रात आज जे विकास भूमुक आणि लोकाभिमुख प्रशासन राबत आहे तो विचार संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात पोहोचवण्याची जबाबदारी वरील
विधानसभा प्रमुख व तालुकाप्रमुख यांनी मान्य करून शिवसेना सोलापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे यावेळी पत्रकाव्दारे कळवण्यात आले आहे


0 Comments