मोफत आरोग्य शिबिर जशन इद-ए-मिलाद (पैगंबर जयंती ) निामत्त खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला आलदर बालरुग्णालय व पाटील बालरुग्णालय,
सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शिबीर....! मोफत शिबीर.....!! मोफत शिबीर !!! भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सोमवार दि. ०१/०९/२०२५ रोजी सकाळी १० ते सायं. २ वाजेपर्यंत * स्थळः - मुस्लिम समाज मंदिर, मुजावर गल्ली, सांगोला जि. सोलापूर
अस्थिरोग विभाग
* सर्व प्रकारच्या हाडांच्या फॅक्टरचे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे गुडघ्यावर शस्त्रक्रिया
* लहान मुलांचे हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया प्लास्टरची सोय
* खुबा व मणक्याच्या रुस्त्रक्रिया डोक्याला मार लागलेल्या पेशंटवर उपचार
* फाटलेल्या किंवा लागलेल्या जखमांवर टाके घेण्याची सोय.
* लिगामेट सुटणे संधीवात उपचार सर्व अॅक्सिडेंट केसेस निदान व उपचार
बालरोग विभाग
* कमी दिवसाचे बाळ कावीळ वाढली असल्यास बाळाला सतत छटके येत असल्यास.
* न्युमोनिया लहान बाळांच्या ऑपरेशनची सोय. जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास
सर्जन व मुत्ररोग विभाग
* अपेंडीक्स् अल्सर हार्निया व हायड्रॉसील कॅन्सर रोग निदान व सल्ला मुत्रविकार
* प्रोस्टेड ग्रंथीची सुज मुतखड्यावर निदान व उपचार न्युरोसर्जरी युरोसर्जरी प्लास्टिक सर्जरी
* आतड्याचे विकार टॉन्सिल नाकातील हाड काढणे मुळव्याध इंजेक्शन व शस्त्रक्रिया.
स्त्रिरोग व प्रसुती विभाग
* प्रसुती बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे. सिझेरियन गर्भ पिशवी काढणे. * कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गर्भशयाची पिशवी साफ करणे.
मेडिसिन विभाग
* दमा मधुमेह उच्चरक्तदाब विषबाधा सर्पदंश किडनीचे विकार हृदयरोग
* अर्धांगवायू निमोनिया थायरॉईड छातीचे विकार पोटाचे विकार.
ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. अशा रुग्णांवरतीहोणारी शस्त्रक्रिया खंडागळे मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान
भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत करण्यात येतील. व सांगली-मिरज-सोलापूर कोल्हापूरला होणारी मोठं मोठी गुंतागुंतीची ऑपरेशन
आज आपल्या मांगोल्यामध्ये जॉक्टर्स व मपर स्पेशलीस्ट मर्जन यांच्या देखरेखीखाली मध्ये होत आहेत.


0 Comments