google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 " राम कृष्ण हरी" आटपाडीत राज्यस्तरीय वारकरी संप्रदाय संगीत भजन स्पर्धेत, लिंगीवरेच्या माऊली मजनी मंडळाला

Breaking News

" राम कृष्ण हरी" आटपाडीत राज्यस्तरीय वारकरी संप्रदाय संगीत भजन स्पर्धेत, लिंगीवरेच्या माऊली मजनी मंडळाला

" राम कृष्ण हरी" आटपाडीत राज्यस्तरीय वारकरी संप्रदाय संगीत भजन स्पर्धेत, लिंगीवरेच्या माऊली मजनी मंडळाला


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

प्रथम क्रमांक, आटपाडी येथील अष्टविनायक उद्योग समूह आटपाडी, जि. सांगली यांच्या वतीने युवा नेते, रोहित उर्फ दुर्योधन जावीर सांगली, 

जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट) यांच्या वाढदिवसानिमित्त "राज्यस्तरीय भव्य वारकरी संप्रदाय संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये राज्यभरातून उत्कृष्ट भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा विषय 'अभंग गायन' ठेवण्यात आला होता. गावातील व परिसरातील प्रतिष्ठित, भाविक, वारकरी संप्रदायाचे प्रेक्षक उपस्थित होते.

ह. भ. प. यशवंत महाराज आईवळे ह. भ. प. गणेश महाराज आईवळे ह. भ. प. सुरज महाराज माडकर पुणे, ऍड. ऋषिकेश पांडुरंग आईवले, 

दिवाणी व फौजदारी न्यायालय आटपाडी आदिनाथ जागीर पिंपरी. समाज बधिय, वारकरी संप्रदायाचे नामवंत कलाकार उपस्थित होते.

माऊली मजनी मंडळाने उत्कृष्ट 'अभंग गायन' करून प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस, प्रमाणपत्र, मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जावीर यांनी, 

युवा नेते रोहित उर्फ दुर्योधन जावीर यांच्या हस्ते स्वीकारले. यावेळी निगेवाडी चे पोलीस पाटील आईवळे, भजनी मंडळातील सदस्य शेखर पडले, व इतर उपस्थित होते.

या उल्लेखनीय यशाबद्दल माऊली भजनी मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे." राम कृष्ण हरी."

Post a Comment

0 Comments