शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव. मराठवाडा प्रदेश प्रवक्ता. वाघ्या मुरळी परिषद.
महारष्ट्र राज्य.यांना समाजिक क्षेत्रात नैशनल आयकॉन आवाड 2025 हा पुरस्कार जाहिर .
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
श्रि शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव. रा.के-हाळा. ता.सिल्लोड. जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
यांना समाजिक क्षेत्रात
नैशनल आयकॉन आव्हाड.2025
साठि .शाहिर दादाराव जाधव यांचि निवड करण्यांत आली आहे. पुरस्काराचे स्वरूप. सनमान पत्र. मेडल.स्मुर्ति चिन्ह. पुरस्कार वितरण सोहळा दि.11सप्टेबंर रोजि मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे आहे.
शाहिर रत्नं दादाराव शामराव जाधव .प्रदेश प्रवक्ता .वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र .राज्य .
यांना सामाजिक क्षेत्रात नैशनल आयकॉन आव्हाड 2025 चा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचें सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.





0 Comments