google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे भर चौकात विजेचा शॉक लागून एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शेळ्या जखमीं.

Breaking News

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे भर चौकात विजेचा शॉक लागून एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शेळ्या जखमीं.

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथे भर चौकात विजेचा शॉक लागून एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शेळ्या जखमीं.


सांगोला:-विजापूर येथील एक मेंढपाळ आपल्या शेळ्या व मेंढ्या मेडशिंगी गावामधुन भर चौकातून  वाडेगाव कडे जात असताना

 रत्नप्रभू डेरी जवळ विजेचा सप्लाय डांबामध्ये उतरून आणि नुकताच पाऊस झाल्याने डांबाजवळील 

आसपासचा एरियामध्ये तो करंट उचला असताना,  रस्त्याच्या बाजूने त्या शेळ्या व मेंढ्या जात असताना अनेक शेंळ्यांना त्या विजेचा शॉक लागला आहे,त्यामध्ये एक शेळी मृत्युमुखी तर अनेक शाळा जखमी झालेले आहेत. 

भर चौकात अशाप्रकारे करंट उतरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे. रस्त्याच्या कडेलाच अनेक नागरिकांची ये जा असते, मात्र नशिबाने कोणतीही मनुष्यहानी या ठिकाणी झालेली नाही. पावसाळा सुरू आहे 

अधून मधून पावसाच्या बारीक सरी बरसतात, त्यामुळे सर्व नागरिकांनी एम एस सी बी चा डांब ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून जात असताना काळजी घेणे गरजेचे आहे.

तसेच आपली जनावरे एम एस सी बी च्या डांबाला बांधणे टाळावे.

Post a Comment

0 Comments