एखतपुर गटाचे युवा नेते रवीभाऊ मेटकरी यांचा वाढदिवस
उत्साहात साजरा. वाढदिवस रवीभाऊंचा व किर्तन इंदोरीकर महाराजांचे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील एखतपुर गटातील धायटी गावचे लोकप्रिय युवा नेते व माजी सरपंच रवी भाऊ मेटकरी यांचा वाढदिवस १५ जुलै रोजी साजरा करण्यात आला ...
रवी मेटकरी हे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांचे अत्यंत विश्वासु सहकारी म्हणुन ओळखले जातात..
रवी भाऊ मेटकरी यांनी धायटी गावचे सरपंच पद अत्यंत जबाबदारी पुर्वक सांभाळले होते..त्यांनी गावामध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत.
तसेच गावामध्ये समाजीक भान राखत वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम,आरोग्य शिबिरे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत..
विशेषता रवीभाऊ मेटकरी यांचा सांगोला तालुक्यात बहुतांश गावात संपर्क असुन त्या माध्यमातुन त्यांनी युवकांची फळी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागे उभी आसुन त्यांचा मोठा मित्रपरीवार आहे.
आशा या धायटी गावच्या माजीसरपंच असलेले,भाई रवीभाऊ मेटकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन...मंगळवार दि.२२/७/२०२५ रोजी सायंकाळी ५-०० वाजता धायटी येथे...
सुप्रसिध्द किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आसुन..सर्व नागरीकांनी या किर्तनास उपस्थित राहण्याचे आवाहन रवी भाऊ मेटकरी मित्र परीवाराने केले आहे.
0 Comments