google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा.राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या 7/12कोरा अन्य 17मागण्यासाठी सांगोला वासुद चौक येथे रस्ता रोको आंदोलन

Breaking News

मा.राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या 7/12कोरा अन्य 17मागण्यासाठी सांगोला वासुद चौक येथे रस्ता रोको आंदोलन

मा.राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या 7/12कोरा अन्य 17मागण्यासाठी सांगोला वासुद चौक येथे रस्ता रोको आंदोलन 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:-मा.राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या 7/12कोरा अन्य 17मागण्यासाठी गेली 2महिन्यापासुन वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन चालू आहे

 दि.24-07-2025रोजी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन आहे त्या अनुषंगाने  सांगोला वासुद चौक येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

 सांगोला तालुक्यातील सर्व दिव्यांग महिला पुरुष व परितक्ता विधवा महिला या सर्वांनी या आंदोलन सहभागी व्हायचं आहे 

आपल्यासाठी आदरणीय बच्चुभाऊ कडू रात्रंदिवस आपल्यासाठी झटत आहे तरी हे आंदोलन 100% यशस्वी होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहणे गरजेचे आहे ही सर्वांना नम्रतेची विनंती

Post a Comment

0 Comments