सांगोला तालुक्यातील सर्वच कृषी सेवा केंद्राते ओषधे व बी बियाणे दुकानाची व गोडाऊन ची तपासणी संपूर्ण चौकशी करा
वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष मा. विनोद उबाळे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला शहरासह तालुक्यात अनेक कृषी सेवा केंद्र म्हणजेच खते औषधे बी बियाणे विकणारी दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु त्या दुकानातून विक्री केली जाणारी
शेतकयांसाठी जी खते, औषधे, वी बियाणे व रासायनिक खते ही योग्य दर्जाची आहेत का नाहीत, हे तपासले जाते का, ते कोण तपासते तपासणीसाठी त्यांचे नमुने कुठे फलकले जातात.
युकानातील शासकीय नियमानुसार उरवून दिल्याप्रमाणे त्यांच्या खरेदी विक्रीच्या पात्या आहेत का, शासकीय नियमानुसार सदरचे औषध दुकान सर्व नियमाला अधीन राहून आहे
की नाही हे तपासले जावे, उरलेल्या कालावधीत ते औषध त्याचा अहवाल कृषी अधिकारी यांनी सादर करावा तसेच शेतकरी हा पेरणीच्या हंगामा मध्ये स्वतःच्या पोटाला कभी पहले
तरी बालेत परतु मला मोठा पैसा हा शेतीत पालवतो, खते औषधे श्री विवाणे घेण्यासाठी वेळ पडले तर व्याजाने पैसे घेवून खर्च करतो, कारण त्याचे संपूर्ण कुटुंन त्या शेतीवर अवलंबून असते.
परंतु याच शेतकरी राजाला प्रचंड मोठ्या प्रमाणात फसविले जात असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी उपडकीस आला आहे. शेतक-याची खते, बी बियाणे यात मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
तसेच अनेक खते ही अॅण्डेड किंवा दर्जेदार कंपनीचे नसून बोगस खाते असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी उपककीस आला आहे त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील शेतकांची होणारी
लूट थाविण्यासाठी आपण आपल्या स्वरावरून सर्व दुकानाची संपूर्ण चौकशी करावी. त्यामध्ये दुकानात विकली जाणारी औषधे बी बियाणे ही नामांकित कंपन्याची आहेत का नाहीत हे तपासावे
तसेच बोगस कंपन्या ची काही औषधी विकली जातात का, त्याचबरोबर POTASH POWDER सारख्या अनेक विकल्या जाणाऱ्या वर खतांचा दर्जा योग्य आहे का नाही त्याची पर राज्यातील प्रयोग शाळेतून तपासणी चाचणी घ्यावी
व तसा अहवाल त्याची प्रत आम्हाला मिळावी, त्यासोबतच शेतकऱ्यांनी कोणती खते औषधे बी-बियाणे घ्यावीत कोणत्या कंपनीची ध्यावीत ना घ्यावीत याबद्दल
आपण आपल्या स्तरावरून मोठ्या प्रमाणात जाहिरात व प्रसिद्ध करावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते वापरल्यास त्याचा कसा फायदा होईल याबाबत ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये जन जागृती करावी,
सध्या पेरणीचा हंगाम आहे. पेरणी करताना शेतकरी राजाला बियांना सोबत वरखत (युरिया) बी गरज असते. गरज ओळखून दुकानदार शेतक-याला युरिया सोबत इतर महागडी खते घेण्याचे (लिंकिंग) सक्तीचे करत
असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. अशा दुकानदारावर तात्काळ कारवाई करावी, आपण जबाबदारीने त्या गोष्टीची प्रसिद्धी करावी
आणि शेतकरी कष्टकरी राजाची होणारी आर्थिक लूट थांबवावी अन्यथा येणाऱ्या कालावधीत तीव्र स्वरुपाचे आंदोलन बंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वरूपाचे छेडले जाईल यावी गांभीयनि दखल घ्यावी, ही विनंती.
0 Comments