google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जवळे संस्थेच्या आंधळगांव प्रशालेच्या सभागृहाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Breaking News

जवळे संस्थेच्या आंधळगांव प्रशालेच्या सभागृहाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

जवळे संस्थेच्या आंधळगांव प्रशालेच्या सभागृहाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी विद्या विकास मंडळाच्या कै.  दत्ताजीराव भाकरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आंधळगांव येथील

 सभागृह उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते तर आमदार समाधान अवताडे यांचे अध्यक्षतेखाली 

सोमवार दि.१६ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती  

मा. सुरेशआबा पालवे,संस्था अध्यक्ष मा.आमदार दीपकआबा साळुंखे -उपस्थित राहणार असल्याचे सचिव सुभाष लऊळकर यांनी सांगितले.

 जवळा ता.सांगोला येथील विद्याविकास मंडळ जवळे संस्थेच्या कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आंधळगांव येथे 

विलास कुलकर्णी यांनी त्यांचे दिवंगत माता पित्याचे नावाने प्रश्नासाठी सभागृह बांधून दिले आहे.

या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.

तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा शिवानंद पाटील चेअरमन दामाजी साखर कारखाना प्रकाशआप्पा गायकवाड माजी नगराध्यक्ष ,लतीबभाई तांबोळी सरचिटणीस प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, विजयराव खवतोडे उपनगराध्यक्ष औदुंबर वाढदिवसाच्या

 तानाजी खरात संचालक दामाजी शुगर माजी उपनगराध्यक्ष अजितराव जगताप अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवेढा मतदारसंघ बसवराज पाटील संचालक दामाजी शुगर भारत नागणे 

माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर वगैरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवेढा प्रवीण खवतोडे

 प्रांतिक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शंकर माळी माजी उपनगराध्यक्ष भारत बेंद्रे संचालक दामाजी शुगर भारत पाटील ,

 अरुण किल्लेदार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस व विलास कुलकर्णी (आंधळगावकर) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत 

तरी या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन त्याची सुभाष लऊळकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments