google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चलो शेटफळ-आटपाडी... चलो शेटफळ- आटपाडी 33 वी भव्य पाणी परिषद आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य,सांगोला

Breaking News

चलो शेटफळ-आटपाडी... चलो शेटफळ- आटपाडी 33 वी भव्य पाणी परिषद आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य,सांगोला

चलो शेटफळ-आटपाडी... चलो शेटफळ- आटपाडी 33 वी भव्य पाणी परिषद आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य,सांगोला


🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷

 राजर्षी शाहू महाराज  यांच्या जयंतीच्या निमित्त सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते 

 "टेंभू योजनेचे जनक" स्व.आमदार भाई गणपतराव देशमुख व क्रांतिसिंह नागनाथ अण्णा नायकवडी यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी...

🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷🇹🇷

 दुष्काळात जन्माला आलो तरी दुष्काळात मरणार नाही असा विडा उचलणारे स्व. आबासाहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी.... तुमच्या सगळ्यांच्या भरवशावर कृष्णा खोऱ्यातील 13 रा दुष्काळी  तालुक्यातील जनतेला अजून उर्वरित राहिलेले 

 हक्काचं पाणी मिळवून देण्यासाठी दुष्काळाचे नामोनिशान मिटवण्यासाठी गोरगरीब कष्टकरी  जनतेला  हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी बळीराजाला न्याय देण्यासाठी.... मी येतोय....

वार -गुरुवार  दिनांक -26 जून 2025 दुपारी 1:00 वा 

स्थळ- सिद्धनाथ मंगल कार्यालय शेटफळे तालुका -आटपाडी जिल्हा- सांगली

                 जनसेवक

 आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख

        विधानसभा सदस्य,सांगोला

Post a Comment

0 Comments