google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका खरिप हंगामपूर्व नियोजन २०२५ कार्यक्रमाचे उद्‌घाटक तथा अध्यक्ष मा.आ. डॉ. बाबासाहेब साहेब देशमुख

Breaking News

सांगोला तालुका खरिप हंगामपूर्व नियोजन २०२५ कार्यक्रमाचे उद्‌घाटक तथा अध्यक्ष मा.आ. डॉ. बाबासाहेब साहेब देशमुख

सांगोला तालुका खरिप हंगामपूर्व नियोजन २०२५ कार्यक्रमाचे उद्‌घाटक तथा अध्यक्ष मा.आ. डॉ. बाबासाहेब साहेब देशमुख 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

दि.12 मे 2025 रोजी बचत भवन सभागृह,पंचायत समिती,सांगोया येथे खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा सभा घेण्यात आली. 

यावेळी सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार मा .डॅा.श्री.बाबासाहेब देशमुख साहेब हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. तसेच श्री बाळासाहेब लांडगे उविकृअ, श्री.संतोष कणसे,तहसीलदार,  

श्री .वसंत फुले सहाय्यक गटविकास अधिकारी ,श्री.प्रज्वल महाजन ,स.का.अ टेंभू,श्री.प्रसाद काटकर उपअभियंता ग्रा.पा.पु.सांगोला ,श्रीम.वैशाली साळवे सहाय्यक निबंधक,

श्री.डॅा.अस्लम सय्यद एलडीओ, ,श्रीम.दिपाली शेंडे कृषि अधिकारी,पंचायत समिती,श्री.महेश पाटील ,शाखाधिकारी,पाटबंधारे,हणमंत बनसोडे महावितरण  उपस्थित होते. 

सदर आढावा मध्ये श्रीम.दिपाली जाधव तालुका कृषि अधिकारी ,सांगोला यांनी प्रस्तावना केली. सांगोला विधानसभा आमदार मा .डॅा.श्री.बाबासाहेब देशमुख साहेब यांचे हस्ते कृषि विभागाच्या सर्व योजनांच्या माहितीच्या QR code  चे अनावरण करण्यात आले.

‌‌   यावेळी पिक स्पर्धा सन 2023-24 अंतर्गत सांगोला तालुक्यातील राज्य,जिल्हा व तालुका पातळीवर विजेते झालेल्या शेतक-यांचा प्रशस्तीपञ व गुलाबपुष्प देऊन संन्मान करण्यात आला... 

 विक्रेत्यांकडून खते व बि-बियाणे,औषधे याबाबतीत शेतक-यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना आमदार साहेबांनी दिल्या...

Post a Comment

0 Comments