google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वर्गीय आबासाहेब फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत शुरविर बाल शिवाजी हे महानाट्य लवकरच आपल्या भेटिला

Breaking News

स्वर्गीय आबासाहेब फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत शुरविर बाल शिवाजी हे महानाट्य लवकरच आपल्या भेटिला

स्वर्गीय आबासाहेब फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत शुरविर बाल शिवाजी हे महानाट्य लवकरच आपल्या भेटिला


 या महानट्या मध्ये शिवारायांच्या  जन्मापूर्वी पासून ते रायगडापर्यत त्यांचा प्रवास कसा घडला ते आम्ही आमच्या अभिनयातून जिवंत देखावा सादर करत आहोत तर या महानट्या मध्ये एकुण कलाकारांचा संच 75 इतका आहे

 विशेष म्हणजे या महानट्या मध्ये सर्व ग्रामीण भागातील म्हणजेच सोलापूर जिल्यातील बरेच कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत या महानाट्याचे लेखक कै. आंबरुषी कदम असून यांच्या 

आशीर्वादाने त्यांची मुलगी सारिका कदम या महानाट्य निर्मित करत आहेत या महानाट्या मध्ये दिग्दर्शक - सारिका कदम, प्रॉडसर सौ. विद्या बरडे, सहाय्यक दिग्दर्शक सुलक्षणा पाटील, कास्टिंग डायरेक्टर

 गणेश चौगुले,प्रोडक्शन हेड,  श्रीमती. उमा कदम याच्या नेतृत्वात पुढील कलाकार टीम.

  *मुख्य भूमिकेत*-: *यश लोकरे* -:  *शिवबा राजे*

*प्राची जाधव*-:  *राणी सईबाई*

1) *सारिका कदम-: जिजाऊ*

2) *अनिल कैवाडे*-:*शाहाजी राजे*

3) *सुलक्षणा पाटील-: तुकाबाई*

4) *सुशिल कोळेकर*-: *आदिलशहा*

5) *भारती जाधव*-: *बडी बेगम*

6) *अनिषा देशमुख*-: *मलिका अलिया*(डान्स)

7) *उषा वायकर*-: *गोदा*

8) *मिताली गरड*-: *उमा बाई*

9) *गणेश चौगुले*-:  *माणकोजी राजे*

10) *अक्षय कोल्हापुरकर*-:  *बाजी काक*

11) *सोहन कांबळे*-: *इनायतखान*

12) *सुविता म्हात्रे*-: *किल्लेदारीन लक्ष्मी बाई*

13) *सगिता गायकवाड*-: *काशी आत्या*

14) *धनंजय जोशी*-: *गोमाजी काका*/ *मुख्य मुघल*

15) *वैभव म्हात्रे*-: *रांजाचा पाटील*

16) *निसर्ग काळे*-: *दादा महाराज*(*शंभुराजे*)

17) *शुभम गंगावणे*-: *भविष्य वाला*/*मुख्य मुघल*

18) *विशाल सोमवसे*-: *मुघल सैनिक*

19) *सायली मोरे*-: *सोयरा*

20) *गणेश वाघ*-: *रजा खान*

21) *समर्थ चिलवेरी*-: *झांबरे पाटील/मुघल*

22) *सुरज देडे*-: *किल्लेदार विजय राव*

23) *विशाल बोबडे*-: *बहिर्जी नाईक*

24) *समर्थ वाघमारे*-: *यसाजी कंक*

25) *ओम लोकरे*-: *बाल गोदाजी*

26) *सागर गवळी*-: *आनंदा*

27) *कृष्णा जुमाळे*-: *बाज्या*

28) *अक्षय सानप*-: *सर्पोजी /इत्राइल खान*

29) *दिक्षिका झोडपे*-: *सईबाईची आई*

30) *तारिनी वेलकर*-: *पारू*

31) *दर्शन जुमाळे* -: *बाल तानाजी*

32) *मनीषा देशपांडे*-: *शाहाजी राजेंची मातोश्री*

33) *सुधीर वेदपाठक*-: *ब्राम्हण*/ *पंत*

34) *साईनाथ वाईकर*-: *सईचे वडिल निंबाळकर*

35) *राधिका उपलांची*-: *सर्जाक्का*

36) *मनिषा डवरे*-: *सर्जाक्का*

37) *स्वरा मराठे*-: *रखुमा*

38) *नेहा सोनटक्के*-: *

*किल्लेदारीन यशवंती*

39) *ऋतुजा हदगल*-: *दुर्गाबाई* ( डान्स)

40) *योगेश तेरेदेसाई*-: *मुसूद खान*/ *पंत*

41) *क्रिश सोळसे*-: *मावळा*/ *आमिन खान*

42) *अनिरुद्ध*-: *तोरणा किल्ला मावळा*/ *मुघल*

43) *नैतिक कदम*-: *विश्वास राव*

44) *वेदश्री पाटील*-: *विश्वास रावांची बहिण*

45) *प्रांजली जाधव*-: *जयंती*

46) *गौरी यादव*-: *लक्ष्मी बाई*

47) *यशवंत मुजमुले* -: *बाळराजे शिवबा*/

48) *प्रतिक माळी*-: *शिवबा राजेंचा मावळा*

49) *अमृता पाटील*-: *तुळसा*

50) *प्रतिक्षा मोरे* -: *वहिणी साहेब*

51) *मनिषा डवरे*-: *कृष्णाई*(डान्स)

52) *रेहांश फानसेकर*-: 9 *वर्षाचे शिवबा राजे*

53) *सिया नांदोसकर*-: *जिजाऊ सुन*

54) *राज मोडक*-: *शंभाजी शहाजी भोसले*

55) *सुमित पंडित*-: *अदिलशहा चा भाऊ*

56) *मनस्वी निमल*-: *साउ*

57) *तेजस्वी राउत*-: *लक्ष्मी*

58) *मनिष उपलांची*-: *बाल मावळा*

59) *सई कांबळे*-: *जिजाऊं ची अतिप्रिय कन्या अंबिका*

60) *नेहा*-: *सुमाबाई*

61) *अवनिष साबळे*-:  *बाल मावळा*  

62) *वर्षा मोरे*-: *राधिका*

63} *नेहा सोनटक्के*-: *किल्लेदारीन यशवंती*

*निलेश कानडे:-महानाट्य मध्ये पूर्व संचालक करणारे*

*पर्मेश्वर कापसे*-: *फिरंगोजी नरसाळे*

   असे अनेक कलाकार या महानाट्या मध्ये मोठ्या स्टेज वर दिसणार आहेत ग्रामिण भागातील कलाकारांना कोणीही काम किंवा व्यसपिठ मिळवून देत नाहीत 

खर तर ग्रामीण भागा मध्येच खरे कलाकार लपलेले असतात फक्त  त्यांना व्यसपिठ मिळवून देण गरजेचं आहे अस मत लेखक कै.अंबरुषी कदम यांची मुलगी शुरविर बाल शिवाजी महानाट्य डायरेक्टर सारिका कदम यांनी व्यक्त केलं.

    त्या पुढे म्हणाल्या या महानाट्य चे लेखक  माझे वडील कै.अंबरुषी कदम यांची इच्छा होती की ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन किंवा त्यांना संधी देण्यात यावी आणि माझ हि तेच स्वप्न आहे

 ग्रामीण भागातील कलाकारांना सोबत घेऊन आम्ही हे महानाट्य करत असुन या माहानाट्य मध्ये सोलापूर जिल्हा आणि ग्रामीण भागातील अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

   या महानाट्य मध्ये शिवरायांच्या जन्मा पासुन ते रायगडा पर्यंत चा प्रवास इतिहास  आम्ही कलेच्या माध्यमातून जिवंत देखावे सादर करणार आहोत तर मायबाप प्रेक्षक वर्गाने 

 नाटक आवर्जून पहाव आणि आपला इतिहास जाणुन घेयला पाहिजे, तसेच पालकांनी आपल्या लहान मुलांना देखील हे महानाट्या दाखवल पाहिजे 

कारण आताच्या काळात लहान मुलांना मोबाईल ची नाही तर शिवरायांचा इतिहास जाणुन घेण्याची गरज आहे असही त्या म्हणाल्या या महानाट्या चे शो हे  संपुर्ण महाराष्ट्र भर होणार असल्याचे सांगितले.

     महानाट्या मध्ये अनेक दिग्गज कलाकार असल्याने तसेच डायरेक्ट आणि त्यांच्या टिम कडे तगडा अनुभव असल्याने ग्रामीण भागामध्ये नाटकाची जोरदार चार्चा सुरु आहे अनेकांच्या मनात आणि ओठावर एकाच नाटकाच नाव आहे 

आणि ते म्हणजे शुरविर बाल शिवाजी हे महानाट्या लवकरच आम्ही आपल्या भेटीला घेऊन येत आहोत आणि त्याची तयारी अतिशय वेगाने चालू असून अता ती अंतिम टप्प्यात आहे. 

   त्यामुळे हे शुरविर बाल शिवाजी हे महानाट्या लोकांच्या मनावर राज्य करेल तसेच कलाकारांना त्यांना त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करून देइल यात तिळमात्र शंका नाही अस ही त्या म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments