सांगोला शहर व तालुक्यात आर्ट ऑफ गिविंग या सामाजिक संस्थेचा वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- आर्ट ऑफ गिविंग या सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा डॉ.अच्युत सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा वर्धापनदिन सबंध देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे
त्याचाच एक भाग म्हणून सांगोला शहरांमध्ये गेली दोन दिवस या संस्थेच्या महाराष्ट्राच्या युथ लीडर
अतिशा पैठणकर यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुका समन्वयक फिरोज मनेरी यांच्या माध्यमातून सांगोला येथील वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना अन्नदान करून व शहरातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
करून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकजकुमार चंद्रकांत काटे खाजालाल मनेरी लक्ष्मण कावळे प्रदीप काटे सावता शेंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते...
0 Comments