google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : ३८ कोटींची एनएमएमएस शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा

Breaking News

खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : ३८ कोटींची एनएमएमएस शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा

खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : ३८ कोटींची एनएमएमएस शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महाराष्ट्रातील हजारो गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरलेली एनएमएमएस शिष्यवृत्ती अखेर पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

 खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या विषयावर संसदेत शुन्य प्रहर कालावधी मध्ये आवाज उठवला होता. 

त्यांच्या  पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने लक्ष घालून तब्बल ३८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित केली आहे.

राज्यातील ३१ हजार विद्यार्थ्यांना या वितरणाचा लाभ झाला आहे. एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे केंद्र

 शासनाच्या एनएसपी पोर्टलवर पाठवण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडथळे व प्रशासनिक विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नव्हती.

या बाबत खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी हे प्रकरण संसदेत मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी संबंधित मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही प्रक्रिया मार्गी लागली असल्याची भावना विद्यार्थ

Post a Comment

0 Comments