आलदर हॉस्पिटल मोफत आरोग्य शिबीर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना डॉ. महावीर आलदर एम.डी. (बालरोग तज्ञ)
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
बालरुग्णालय व नवजात शिशु अतिदक्षता विभाग सर्जरी विभाग - लघवी व मुत्रपिंड यावरील शस्त्रक्रिया आतड्यावरील शस्त्रक्रिया
• जन्मता व्यंग / दोष यावर शस्त्रक्रिया - व इतर लहान मुलांच्या शस्त्रक्रिया नवजात शिशु अतिदक्षता विभाग - कमी दिवसाचे बाळ न्युमोनिया कावीळ वाडःअमी
असल्यासा बाळाला झटके येत असल्यास कमी वजनाचे बाळ जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास लहान मुलांचे अतिदक्षता विभाग फिट झटके येत असल्यास न्यूमोनिया - सर्पदंश - बालदमा - डेंग्यु/मलेरिया - टायफॉईड
व इतर आजारांवर उपचार सदर शिबीरामध्ये जन्मेलेल्या बाळापासून ते वयाच्या 18 वर्षा पर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील व त्या बरोबर रुग्णांना मोफत औषधे दिली जातील!
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना
पांढरे, केसरी व पिवळे रेशन कार्ड धारकासाठी मोफत योजना आवश्यक कागदपत्रे : रेशन कार्ड, आधारकार्ड, बँक
योजने अंतर्गत पुढील आजारांवर मोफत उपचार केले जातात!
दि. 5 एप्रिल 2025 रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे! वेळ : सकाळी 9 ते 11 वाजे पर्यंत
स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राऊत मळा, (माळवाडी), ता. सांगोला, जि. सोलापूर मो. नं. 90290 44009
0 Comments