मोठी बातमी...कडलास गावाचे उपसरपंच पदी सौ रुपाली प्रशांत साळुंखे पाटील यांची बिनविरोध निवड
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी - सांगोला तालुक्यातील कडलास येथे उपसरपंच निवडीत सौ रुपाली प्रशांत साळुंखे पाटील यांची बिनविरोध निवड.
पती युवा नेते प्रशांत साळुंख पाटील हे माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांचे
खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात . उपसरपंच निवडीसाठी एकाच अर्ज दाखल झाल्याने .
अध्यासी अधिकारी दिगंबर भजनावळे व ग्रामसेवक राजकुमार ताटे यांनी सौ रुपाली साळुंखे पाटील यांना विजयी घोषित केले.
सौ सुमन अनुसे सदस्य यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन गव्हाणे, कुमार यशवंत पवार,
श्री दिपक काशिद , सौ जयश्री गायकवाड, रेखा काशिद, सुमन अनुसे, सुनिता भजनावळे, मनिषा सातपुते,मंगल लेंडवे , शांताबाई जाधव,
विजय ननवरे, राहुल गायकवाड, सीमा केदार, बंडू लवटे, ताईबाई माने उमेदवारासह १७ सदस्य उपस्थित होते. निवडी वेळी मारूती लवटे, श्री बाबुरावजी
गायकवाड, शिवाजीराव गायकवाड, सुनील पाटील, समाधान पवार, डॉ यशोदिप गायकवाड, निलेश माने , दत्तात्रय जाधव,
प्रशांत साळुंखे पाटील, पांडूरंग काशिद, बंडू सातपुते, शिवाजीराव ठोकळे, आदी मान्यवर उपस्थित होते .
निवड झाल्यावर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला
0 Comments