Breaking News

सरपंच कै. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन रविवारी सांगोला बंद

सरपंच कै. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या  प्रकरणातील सर्व आरोपींना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे


या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन रविवारी सांगोला बंद 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी)-बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली.. तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी रविवार दिनांक 9- 3- 2025 रोजी

 सांगोला बंद व विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन सांगोला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments