google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केदार हॉस्पिटल येथे मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबिर पंधरवड्याचे आयोजन

Breaking News

केदार हॉस्पिटल येथे मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबिर पंधरवड्याचे आयोजन

केदार हॉस्पिटल येथे मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबिर पंधरवड्याचे आयोजन 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरातील वासुद रोड येथिल केदार हॉस्पिटलमध्ये १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत मोफत मूळव्याध तपासणी

 व मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे,सदरच्या मोफत मूळव्याध तपासणी व मार्गदर्शन शिबीरासाठी कन्सल्टंट प्रोक्टोलॉजिस्ट व लेझर अँनोरेक्टल सर्जन

 डॉ.आदित्य पवार (एम. एस.सर्जरी) यांच्यामार्फत मूळव्याध, भगंदर, फिशर ,गुदाचा कर्करोग- कॅन्सर अश्या आजाराच्या रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

शौचाच्या वेळी रक्त पडणे,शौचाच्या जागी वेदना होणे,कोंब असणे,पोट साफ न होणे,भूक न लागणे ,गुदद्वाराजवळील फोडामध्ये वेदना होणे इत्यादी अश्या प्रकारची कसलीही लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.विना चिरफाड मूळव्याध वरील इंजेक्शन थेरपी उपलब्ध असून

 सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील रुग्णांनी १५ मार्च ते ३१ मार्च कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मोफत मूळव्याध तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केदार हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता केदार हॉस्पिटल ,वासुद रोड, एस.टी. स्टँड पासून २ मिनिटांच्या अंतरावर,सांगोला..खालील मोबाईल नंबर वरती संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी संपर्कासाठी मोबाईल नंबर-8010551108*

Post a Comment

0 Comments