google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आ. बाबासाहेब देशमुख यांच्या सहीत इतरही विद्यमान आमदारांनी नवीन एसटी बसेसची केली मागणी

Breaking News

आ. बाबासाहेब देशमुख यांच्या सहीत इतरही विद्यमान आमदारांनी नवीन एसटी बसेसची केली मागणी

आ. बाबासाहेब देशमुख यांच्या सहीत इतरही विद्यमान आमदारांनी नवीन एसटी बसेसची केली मागणी

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : महाराष्ट्र, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरीकांची होत असलेली गैरसोय या बाबत सभागृहात खालील आमदारांनी लेखी निवेदन 

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात सरकारला दिले होते.. सदर मागणी करणारे आमदार पुढील प्रमाणे आहेत 

आ.श्रीमती मंजुळा गावीत, आ. सत्यजित देशमुख, आ. बाबासाहेब देशमुख, आ. गजानन लवटे, आ. दौलत दरोडा, आ. राजेंद्र गावीत, आ. उमेश यावलकर, आ. परागशहा आ. पराग अळवणी, 

आ.आर सेल्वन, आ. मिहिर कोटेचा, आ. नरेंद्र मेहता, आ. श्रिमती श्रिजया चव्हाण, आ. तुषार राठोड, आ. राजेश पवार, आ. जितेश आंतापुरकर, आ. नारायण आबा पाटील, आ. विलास तरे, आ. सुहास बाबर, 

आ. संजय गायकवाड, आ.तानाजी सावंत, आ. मोनिका राजळे, आ.अबू आझमी, आ.योगेश सागर, आ. संजय कुटे, आ. विश्वजित कदम, आ. नानाभाऊ पटोले, आ. विजय वड्डेटिवार, आ.अमिन पटेल,

 आ. अस्लम ठाकरे, आ. सजिद पठाण, आ. श्रिमती श्वेता महाले, आ. अतुल भातखळकर, आ. अमित झनक आ.प्रविण विरभद्रया स्वामी, आ. मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्लुल खालिक , आ. शंकर जगताप, आ. समाधान आवताडे, 

आ. निलेश राणे, आ.चरणसिंह ठाकुर, आ. रत्नाकर गुड्डे, आ. संजय मेश्राम, आ. अनिल मांगुळकर, आ. राजन नाईक आ. विनोद निकोले या आमदारांनी नवीन बसेस व एस.टी. महामंडळाच्या ईतर समस्यावर लेखी निवेदन दिले.

 शेख, आ. हेमंत ओगले, आ. विकास त्यावर परीवहन मंत्री मा.प्रताप सरनाईक यांनी उत्तरादाखल सांगीतले की.रा.प. महामंडळाने नवीन 

२६४० स्व मालकीच्या बसेस महामंडळात जमा करण्याचे ठरवण्यात आले आसुन, २०२५ पर्यंत ५०० वाहनापैकी २०४ वाहने प्राप्त झालेली असुन. त्या बसेस प्रत्येक विभागाला वाटप करण्यात आलेल्या आहेत.

 त्यामुळे प्रत्येक डेपोला नविन बसेस मिळणार आहेत. तसा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेला आहे. आसे महत्त्वपुर्ण निर्णय मंत्रीडळ बैठकीत आमदारांच्याच व नागरीकांच्या मागणीनुसार होत असतात. 

तसा नवीन बसेस देण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी घेतलेलाच आहे त्यानुसार सांगोला बस आगाराला सुध्दा नवीन बसेस मिळणार आसल्याचे मंत्री महोदयांनी लेखी माहीती दिली आहे. 

आमदार बाबासाहेब देशमुख व इतर विद्यमान आमदारांच्या मागणीला परीवहन मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याची माहीती शेकापक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments