google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. सांगोला शहर; रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार..

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला शहर; रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार..

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला शहर; रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- सांगोला – पंढरपूर रेल्वे स्टेशन मधील सांगोला शहरातील महूद रोडवरील रेल्वे गेट क्रमांक ३१ हे दुरुस्तीच्या कारणास्तव सोमवार

 दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

तरी सांगोला शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन सीनियर सेक्शन इंजिनियर मध्य रेल्वे पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments