सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर आर .पी. आय. आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या निवडी कराव्यात..
मातंग आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साठे
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमार गोरे साहेब यांच्या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे शिष्ट मंडळ भेटून निवेदन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील सर्व शासकीय कमिटीवर आर .पी. आय. आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या निवडी कराव्यात
या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमार गोरे साहेब यांच्या निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे शिष्ट मंडळ भेटून निवेदन
देऊन मागणी करण्यात आली व यावेळी त्यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आर.पी.आय. पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नेते अण्णा गस्ते, मातंग आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साठे, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर फाळके ,संपर्कप्रमुख लक्ष्मण वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर,
तालुकाध्यक्ष शहाजी माने, तालुका सरचिटणीस दीपक कांबळे, मोहन कांबळे,
सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्याम सुंदर गायकवाड, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब काळे, जिल्हा खजिनदार विठ्ठल दादा शिरसागर,
युवक जिला उपाध्यक्ष नवा सरतापे, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गवळी, जिल्हा सचिव रविकांत बनसोडे, सांगोला तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते,
युवक तालुकाध्यक्ष सौदागर सावंत, तालुका संघटन सचिव सदाशिव सावंत,तालुका उपाध्यक्ष गौतम चंदनशिवे,
तालुका प्रसिद्धीप्रमुख तेजस आढाव, युवक नेते दत्ता सावंत, युवक नेते संजय करडे,आदी नेतेमंडळी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री यांनी आर.पी.आय पदाधिकारी यांना सर्व शासकीय कमिटी वर संधी दिली जाईल आसे आश्वासन दिले.
0 Comments