google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील कोळे येथे आजी, माजी सैनिकांचा वाढदिवस व वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा.

Breaking News

सांगोला तालुक्यातील कोळे येथे आजी, माजी सैनिकांचा वाढदिवस व वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा.

सांगोला तालुक्यातील कोळे येथे आजी, माजी सैनिकांचा वाढदिवस व वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान सोहळा.


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

(कोळे प्रतिनिधी) :-  सालाबाद प्रमाणे या ही वर्षी शिव हिंदुस्थान मित्र मंडळ व कोळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने वीर जवान तुझे 

सलाम देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैनिकांना मानाचा मुजरा. दि.२६.०१.२०२५ रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त वीरमाता वीर पत्नी यांचा भव्य असा सन्मान सोहळा व आजी माजी भारतीय सैनिकांचा (फौजी) 

बांधवांचा अभूतपूर्व असा वाढदिवस कोळे च्या पावन नगरीत होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अँ. कॅप्टन रावसाहेब साळुंखे (मा.सैनिक संघटना अध्यक्ष सांगोला), अँ. कॅप्टन दिलीप जाधव 

(मा.सैनिक संघटना अध्यक्ष क. महांकाळ) ,पुरोगामी युवक संघटना प्रदेशाध्यक्ष  (शेकाप) सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार श्री.बाबासाहेब देशमुख मा.आ.शहाजी (बापू) पाटील (शिवसेना शिंदे गट).

 प्रमुख उपस्थिती श्री. दिपक (आबा) साळुंखे - पाटील (शिवसेना उ.बा.टा),अनिकेत देशमुख (शेकाप युवक नेते) चेतनसिंह केदार-सावंत (भा.ज.पा सोलापूर जिल्हाध्यक्ष) ओबीसी प्रवक्ते व बाहुबली नेते लक्ष्मण हाके, 

डॉ.दिलीप पटवर्धन, अशोक नरळे-फलटणे,सुभेदार पंडितराव साळुंखे - पाटील सर्व आजी माजी जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य,आजी-माजी 

सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य सर्व संस्था व संघटना चे पदाधिकारी, चेअरमन, व्हा. चेअरमन व समस्थ ग्रामस्थ या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 तरी ह्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिव हिंदुस्थान मित्र मंडळ कोळे यांचेकडून करणेत आले आहे.

Post a Comment

0 Comments