ब्रेकिंग न्यूज..चिंचोली तलावात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह मयताबाबत अगर आरोपीबाबत
काही माहिती असल्यास वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. पोनि बी.एस. खणदाळे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
गळा दाबुन किवा कशाने तरी गळा आवळुन सदर अनोळखी इसमाचा खुन करुन पुरावा नाहीसा करुन प्रेताची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने
सांगोला पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण, महाराष्ट्र राज्य, गुन्हा रजिस्टर नंबर 970/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103, 238 प्रमाणे दिनांक 21/12/2024 रोजी दाखल आहे.
1) मयताचे नाव पत्ताः अनोळखी इसम पुरुष जातीचा अंदाजे वय 40 ते 45 वर्षे
2) घटना घडले तारिख वेळ व ठिकाण: दिनांक
20/12/2024 रोजी 15/00 वाचे पुर्वी मौजे चिचोली गावचे शिवारातील तलावामध्ये ता. सांगोला जि. सोलापुर
3) दाखल तारिख वेळ:- दिनांक 21/12/2024 रोजी 15/20 वाजता
4) घटनेची माहिती:- दिनांक 20/12/2024 रोजी 15/00 वा. पुर्वी मौजे चिंचोली ता. सांगोला येथील तलावात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने,
अज्ञात कारणासाठी अनोळखी इसम पुरुष जातीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे याचा गळा दाबुन किवा कशाने तरी गळा आवळुन सदर अनोळखी इसमाचा खुन करुन पुरावा नाहीसा करुन प्रेताची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने
चिंचोली गावचे तलावातील पाण्यात सदरचे अनोळखी मयताचे प्रेत टालुन दिले आहे. म्हणुन अज्ञात आरोपी विरुध्द भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 103, 238 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
5) मयताचे वर्णनः- एक पुरुष जातीचे अंदाजे 40 ते 45 वर्ष असलेले ते पालथ्या स्थितीत सदरचे प्रेत पाण्यावर तरंगत असुन त्याचे अंगावर निळे रंगाचे अंडरवेअर खेरीज दुसरे कपडे नाहीत. तसेच पूर्ण शरीर फुरलेले दिसत आहे. उजव्या हातावर बासरी वाजणाऱ्या कृष्णाचे चित्र गोंदले आहे.
6) तपास अधिकारीः पोलीस निरीक्षक बी.एस. खणदाळे, सांगोला पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण
7) संपर्कासाठी मोचाईल नंबरः-
1) पोनि बी.एस. खणदाळे मो.नं. 9822500318
2) सपोनि सचिन जगताप मो.नं. 9579676678
3) सपोनि पवन मोरे मो.नं. 9552540369
4) पोसई विनायक माहुरकर मो. नं. 8888058972
5) पोहेकों नितीन पलुसकर मो. नं. 9970627623
विनंतीः- सदरचे मयत अनोळखी असल्याने अद्याप ओळख पटलेली नाही. मयताबाबत अगर आरोपीबाबत काही माहिती असल्यास वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. ही विनंती आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
0 Comments