आदिती दिघे ची पोलीस भरती बद्दल वाढेगाव येथे सत्कार संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
नाझरे प्रतिनिधी वाढेगावं ता. सांगोला येथील माजी सरपंच अशोक दिघे यांची सुकन्या आदिती दिघे हिची ठाणे जिल्हा पोलीस मध्ये
भरती झाल्याबद्दल, सांगोला तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी सुमन महिला पतसंस्थेचे सीईओ गणेश शिनगारे, माजी सरपंच दादासाहेब दिघे, सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीराम दिघे, सोसायटी संचालक सौ राणी दिघे, राजू ननवरे,
स्वस्त धान्य दुकानदार तानाजी लोकरे, शहाजी दिघे, भारत हजारे, भानुदास दिघे, कुंडलिक पवार, सदाशिव माने, दत्तात्रय माने, तोडकरी गुरुजी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments