google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा : बापूसाहेब ठोकळे

Breaking News

मोठी बातमी..सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा : बापूसाहेब ठोकळे

मोठी बातमी..सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा : बापूसाहेब ठोकळे


शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२

सांगोला तालुक्यातील सोनंद येथील सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विल काढण्यासाठी मागील चार वर्षांपासून अडवणूक करण्यात येत आहे. सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे हे जाणूनबुजून टाळाटाळ करत

 असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात कर्मचारी आत्मदहन करणार असल्याचा इशारा बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी दिला आहे.

सोनद ग्रामपंचायतीमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत असलेले रावसाहेब नामदेव कांबळे, शिपाई म्हणून बाळासाहेब ठोकळे, 

तर पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून बाबासाहेब राजाराम मंडले हे कर्मचारी गेल्या तीन ते चा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत; परं गटविकास अधिकारी मनमानी करत

 गेल्या तीन वर्षांपासून कांबळे व मंडल या कर्मचाऱ्यांचा २००७ पासूनचा किमान वेतन फरक आपल्या ऑफिसमधील लेखाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना जाणूनबुजून काढून देत नाहीत.

यासंदर्भात गेली तीन व सातत्याने पाठपुरावा करूनही य कर्मचाऱ्यांना वेतनाचा फरक मिळत दिला नाही. याचा निषेध म्हणून सांगोला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी लोकरे 

यांच्यावर कारवा करण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांचे २००७ पासूनचे व सेवानिवृत्त झाल्यानंतरचे फरक बिल काढावे अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments