शिरभावी येथे खिलार जानू गाईचा डोहाळ जेवण कार्यक्रमाचा रंगला सोहळा.
सांगोला प्रतिनिधी /समाधान मोरे शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज
शिरभावी ता सांगोला येथे दिनांक 13 8 2014 रोजी एक अनोखा सोहळा रंगला.
श्री बलभीम शामराव मोरे यांनी त्यांच्या शेतातील घरी त्यांची जाणू नावाची खिलार गाई सात महिन्याची गाभण असलेल्या गाईचे डोहाळ जेवणाचा एक अनोखा सोहळा पार पाडला
त्यावेळी शेकडो महिलांनी जानूची ओटी भरणे तिला अनेक फळ खाऊ घ**** पंचारती ओवाळणे हळदीकुंकू वाहने तिला हार फुलांनी सजवणे ओटी भरणे साडी चोळी नेसवणे व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला
असा एक आगळावेगळा सोहळा मोरे कुटुंबियांनी शिरभावी गावामध्ये पहिल्यांदाच पार पाडला यामुळे गावामध्ये तालुक्यामध्ये या डोहाळ जेवणाची चर्चा रंगत आहे.
0 Comments