google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदे साहेब विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

Breaking News

वामनराव शिंदे साहेब विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी.

वामनराव शिंदे साहेब विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी) आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. 

सुरुवातीस  प्रशालेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन सहसचिव नीलकंठ शिंदे सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन विचार व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुंभार सर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी थोर महापुरुषांना अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments