google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महूद रोड ते पांडुरंग माने घरापर्यंतच्या कॉंक्रिटीकरण रस्त्याचा मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम संपन्न

Breaking News

महूद रोड ते पांडुरंग माने घरापर्यंतच्या कॉंक्रिटीकरण रस्त्याचा मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम संपन्न

महूद रोड ते पांडुरंग माने घरापर्यंतच्या कॉंक्रिटीकरण  रस्त्याचा मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम संपन्न


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला/ प्रतिनिधी: माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने प्राप्त निधीमधून महूद रोड ते पांडुरंग माने घरापर्यंत  

काँक्रीटीकरण  रस्त्याचा मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम  गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी संपन्न झाला. 

           या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने , भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत ,भाजपच्या जिल्हाउपाध्यक्षा 

शितल लादे, राजमाता सांगोला पीपल्स अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोलाचे चेअरमन तायप्पा माने, माजी नगरसेविका छायाताई मेटकरी, नगरसेवक अस्मिर तांबोळी ,

माजी नगरसेवक माऊली तेली, युवा नेते राजू मगर, भाजपचे तालुका चिटणीस डॉ. मानस कमलापुरकर ॲड.महादेव पारसे, 

भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण जानकर ,उद्योजक तानाजी सरगर, ज्ञानेश्वर गाडेकर, काशिलिंग गाडेकर, रोहित सावंत, बाळासो चव्हाण 

,भारत आहेरकर ,संजय गावडे, पूजा गाडेकर, वंदना गाडेकर, कविता गाडेकर ,साक्षी गाडेकर, आयुब जमादार हे मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments