google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे स्वाभिमानी होलार समाज संघटनेची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली

Breaking News

सांगोला येथे स्वाभिमानी होलार समाज संघटनेची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली


सांगोला येथे स्वाभिमानी होलार समाज संघटनेची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली 

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


रविवारी दिनांक 14 /07/2024 रोजी हाॅटेल 5 स्टार येथे राज्य स्तरीय निवडी बद्दल स्वाभिमानी होलार समाज संघटनेची राज्यव्यापी बैठक पार पडली प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आहे


 या बैठकीत राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली राज्यातील विविध भागातून आलेल्या समाज बांधवांनी सहभागी झाले होते 

आपल्या प्रस्तावित मध्ये स्वाभिमानी होलार समाजातील बांधवांना एकत्र करण्यासाठी आपण आपल्या परिने प्रयत्न करणे

 गरजेचे आहे मी वाशिम जिल्ह्यात राहत असल्याने मला या संघटनेच्या माध्यमातून मी वाशिम जिल्ह्यात काम करत आहे 

मला या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्या माहित आहे या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाज्याला न्याय देण्याची

 धमक ही फक्त स्वाभिमानी होलार समाज संघटनेचतच आहे म्हणून मी संघटने संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जावीर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे

 समाजाला जर कोणी न्याय देऊ शकत असेल तर ही संघटना च न्याय मिळवून देऊ शकते याची जाणीव समाज बांधवांना करून दिली 

नंतर समाज एकत्र येणे काळाची गरज आहे 

संघटनेचे नेते प्रा शहाजी पारसे सर यांनी सांगितले की आपणाला आता नाही तर कधीच नाही

 समाजाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण आपल्या समाजामध्ये प्रामाणिकपणे काम केले पाहिजे आपणास होलार समाजाचा अभ्यास आयोग झाला पाहिजे

 होलार समाजाचे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले पाहिजे आसे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आपण ताकतीने संघटनेचे पाठीमागे उभे राहिले

 पाहिजे मार्गदर्शन केले प्रथम सत्रामध्ये राज्याथुन आलेल्या समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले 

द्वितीय सत्रात सुरवाती नंतर राज्यातील कार्यकारणी निवडण्यात आली प्रथमता राज्याचे अध्यक्ष प्रा शहाजी पारसे सर यांची निवड एकमताने करण्यात आले 

उपाध्यक्ष शामराव पारसे हिंगोली जिल्ह्यातील विलास टाळीकोटे यांची राज्य सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली

 संघटनेचे सल्लागारपदी अॅड राहुल पारसै यांची निवड करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी होलार समाजातील उद्योग पती प्रविण करडे यांची निवड करण्यात आली

 तर उपाध्यक्ष पदी सचिन करडे सर यांची निवड करण्यात आली तर सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख आशिष दादा भंडगे यांना संधी देण्यात आली

 सांगली जिल्हा अध्यक्ष अतुल जावीर सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ ढोबळे मुंबई प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ हातेकर यांची निवड करण्यात आली मुंबई उपाध्यक्ष गणेश कांबळे 

सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष जावीर यांची निवड करण्यात आली तर यवतमाळ अध्यक्ष पदी उत्तम टाळीकोटे यांची निवड करण्यात आली सचिन ढोबळे यांची बीड जिल्हा अध्यक्ष 

कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी विष्णु गेजगे गंगाधर नामनर यांची परभणी जिल्हा अध्यक्ष पदी नयन करे यांना वाशिम जिल्हा अध्यक्ष पदी निवड सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी लिंगापा हेगडे 

लातुर जिल्हा अध्यक्ष पदी पवण कांबळे धाराशिव जिल्हा अध्यक्ष महेश व्हणमाने सांगोला तालुका अध्यक्ष पदी प्रकाश ऐवळे यांची निवड करण्यात आली 

सांगोला कार्याध्यक्ष पदी धर्मराज भंडगे मंगळवेढा तालुकाध्यक्ष विलास भजनावळे माढा तालुकाध्यक्ष रघुनाथ ऐवळे पंढरपूर तालुका अध्यक्ष मारुती ऐवळे करमाळा तालुका

 अध्यक्ष रविंद्र शेलार सांगोला तालुका उपाध्यक्ष विलास गुळीग सांगोला तालुका सरचिटणीस शामराव गोरवे सांगोला तालुका युवक अध्यक्ष नवनाथ ऐवळे 

तर युवक कार्याध्यक्ष पदी युवक नेते शेखर केंगार तर सांगोला तालुका युवक उपाध्यक्ष समाधान ऐवळे सांगोला शहराध्यक्ष अमोल जावीर यांची निवड झाली 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे संस्थापक सचिव उपसरपंच राजाभाऊ गुळीग यांनी केले

 तर महाराष्ट्रातुन आलेल्या समाज बांधवांचे आभार स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जावीर यांनी मानले

Post a Comment

0 Comments