माळशिरस तालुक्यातील साळमुख येथील राजयोग मंगल कार्यालयामध्ये होलार समाजाचा भव्य राज्यव्यापी वधु वर पालक परिचय मेळावा
होलार समाजाची मुलुख मैदानी तोफ प्राध्यापक शहाजी पारसे सर
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महाराष्ट्र राज्यातील होलार समाजातील बांधवांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र राज्य होलार समाज विशेष कृती दल समितीचे संस्थापक अध्यक्ष होलार समाजाचे
विचारवंत होलार समाजाची मुलुख मैदानी तोफ प्राध्यापक शहाजी पारसे सर यांच्या माध्यमातून होलार समाजाचा भव्य राज्यव्यापी वधू-वर पालक परिचय मेळावा
मौजे साळमुख येते राजयोग मंगल कार्यालय साळमुख तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे रविवार दिनांक 07/07/2024 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता
या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य होलार समाज विशेष कृती
दल समितीचे संस्थापक प्राध्यापक शहाजी पारसे सर यांनी समाजातील बांधवांना माहिती दिलेली आहे
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होलार समाजाची लोकसंख्या असून समाजामध्ये समाजातील बांधवांची लग्न जमवणे हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे
ही तारेवरची कसरत निर्माण झालेली आहे समाजाला भेडसावणारा हा ज्वलंत प्रश्न आहे या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून
या वधू वर मेळाव्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्राध्यापक शहाजी पारसे सर यांनी दिली आहे.
होलार समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय विकासासाठी समाजामध्ये असे
उपक्रम राबवणे काळाची गरज आहे हे भावना मनामध्ये ठेवून ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो ही उदात भावना मनामध्ये ठेवून
समाजातील बांधवांचा सकारात्मक विचार करून समाजातील बांधवांची आग्रही मागणी विचारात घेऊन सर्व बाबींचा
विचार करून या मेळाव्याचे देखणं आलिशान सुरेख नियोजन केलेले
असून राज्यातील तमाम होलार समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने वधू वर आणि स्वतः पालकांनी
या मेळाव्यासाठी येताना वधू-वरांचे बायोडाटा फोटो आणि स्वतः वधू वर बांधव या ठिकाणी असणे बंधनकारक आहे
बंधनकारक आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून शंभर टक्के लग्न जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे राज्यातील होलार समाज बांधवांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा
या मेळाव्याचे उद्घाटक होलार समाजाचे समाजभूषण उद्योगपती मा श्री प्रवीण जी करडे साहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत
कार्यक्रमाचे उद्घाटक
मा श्री समाजभूषण उद्योगपती आबासाहेब जाधव साहेब
प्रमुख उपस्थिती
होलार समाजाचे नेते पांडुरंग आईवळे साहेब
स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शिवाजीराव जावीर साहेब
स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे
राज्य सचिव राजू गुळीग
समाजातील शिक्षक संघटनेचे नेते मा
श्री अशोक रावजी मुरलीधर भडंगे साहेब
मा श्री उद्योगपती श्री प्रदीप जी करडे साहेब
मा श्री मुंबईचे नेते काकासाहेब कांबळे
माननीय श्री ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक होलार समाज भूषण प्राध्यापक एम डी ढोबळे सर
मा श्री किसनरावजी ढोबळे सर
समाजभूषण
मा श्री मोहन रावजी शेलार साहेब
मा श्री विजय रावजी ढोबळे साहेब
होलार समाज यंग बी ग्रेडचे संस्थापक अध्यक्ष
मा श्री दादासाहेब नामदास
मा श्री रावसाहेब भजनावळे सर
मा श्री माननीय श्री संजय गोरवे
बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक नामदेवराव आईवळे साहेब
मा श्री भगवानराव जावीर गुरुजी
सांगली जिल्ह्याचे होलार समाजाचे युवा नेते माननीय श्री भगवानदास केंगार साहेब
मा श्री बळवंतराव माने माननीय श्री संजय कुमार पारसे साहेब
मा श्री श्याम आयवळे सर
मा उद्योगपती दत्ताजी जावीर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी राज्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा
असे आवाहन प्राध्यापक शहाजी पारसे सर मा श्री विनायक ऐवळे मा श्री श्याम ऐवले सर उद्योगपती दयानंद ऐवले श्री सर यांनी आवाहन केलेली आहे


0 Comments