google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा.आ.दीपक (आबा) साळुंखे - पाटील यांच्या जनसंवाद भेट दौऱ्यास कोळे वासिया मधून अभूतपूर्व प्रतिसाद...

Breaking News

मा.आ.दीपक (आबा) साळुंखे - पाटील यांच्या जनसंवाद भेट दौऱ्यास कोळे वासिया मधून अभूतपूर्व प्रतिसाद...

मा.आ.दीपक (आबा) साळुंखे - पाटील यांच्या जनसंवाद भेट दौऱ्यास कोळे वासिया मधून अभूतपूर्व प्रतिसाद...



शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज 

 कोळे प्रतिनीधी / रविवार दि. ७ जुलै २०२४ रोजी मा.आ.दिपकआबा साळुंखे - पाटील यांनी कोळा ता. 

सांगोला येथील विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे आणि ग्रामदैवत श्री.महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. 

कोळा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मा.आ. दिपक (आबा) साळुंखे - पाटिल यांचे पारंपरिक गझी ढोल आणि हलग्यांच्या निनादात स्वागत केले.

 रविवारी दिवसभर दिपकआबांनी कराडवाडी, कोंबडवाडी, मदनेवस्ती, माळेवाडी, गुंडाळेवस्ती, इराचीवाडी, बोधगिरेवस्ती या वाड्यावस्त्यावर जाऊन 

प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तेथील महिला भगिनी व लोकांशी संवाद साधला. तसेच कोळा गावभागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या  व्यथा ही जाणून घेतल्या.

          यावेळी संभाजी आलदर,हरी सरगर, शिवाजीराव कोळेकर, महेश ओतारी, शहाजी हातेकर,

 भारत आलदर संदिपान आलदर, सुरेश कचरे, अजय पडळकर, दादा कोळेकर, उत्तम हांडे, नामदेव आलदर, मदन पाटील, मारुती कोळेकर , 

दादा कोळेकर, मारुती सरगर, दादा आलदर, विजय पांढरे, शिवाजी आलदर, विनायक आलदर, प्रतीक आलदर, विनोद काटे, सतीश काटे, धनंजय काटे, भीमराव काटे, नंदू मोरे, 

अजित मोरे, नामदेव हातेकर, रामचंद्र हतेकर, संभाजी हातेकर, विजय आलदर, शिवाजी आलदर, काकासाहेब पांढरे सर, विष्णू सरगर, संभाजी गोडसे, दत्ता सागर, 

साहेबराव गुंडाळे, पांडुरंग आलदर, अमोल कोरे, विनोद देशमुख, शहाजी हातेकर, तुकाराम आलदर, दीपक माने, शंकर सोनवणे, संतोष करांडे, अमोल माने, लक्ष्मण सरगर, पांडुरंग वावरे,

 सुभाष सरगर, तातोबा सरगर, अनिल सरगर , अर्जुन सरगर, बिरा सरगर, तानाजी सरगर, नवनाथ करांडे, जगन्नाथ घाडगे, दादा करांडे, दादा कोळेकर, श्रीमंत सरगर, महादेव पुजारी, 

रावसाहेब आलदर, ईश्वर घाडगे, दादा सरगर, दादा बोधगिरे, समाधान सरगर, सुखदेव, करचे, ज्ञानू मेटकरी, मुरलीधर सरगर, संतोष सरगर, महादेव सरगर, शिवाजी सरगर, 

शंकर सरगर, अकिब पटेल, अस्लम पटेल व  कोळे ग्रामस्थ व  कोळे जिल्हा परिषद मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments