डॉ. ऋचा सूरज रुपनर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नराधमांना कठोर शासन व्हावे.
सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन अन्यथा यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आपल्या स्टाईलने आंदोलन करणार
सांगोला:- डॉ. ऋचा सुरज रुपनर यांना त्यांचे पती सुरज भाऊसाहेब रुपनर तसेच तिचे सासर कडील मंडळींनी पैश्यासाठी तसेच M R। मशीन विकत
घेण्यासाठी तिच्या माहेरून पैसे आण नाही तर आत्महत्या कर, असा तिचा छळ करत तिला
आमनुष मारहाण करून तिचा मानसिक आणि शाररिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आणि एक उच्यशिक्षित डॉक्टरचा हकनाक बळी घेतला.
आज डॉ. ऋचाचे पती सूरज रुपनर तसेच तिचे सासरे भाऊसाहेब रूपनर यांना अटक जरी झाली असली तरी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता
निरपेक्षपणे पारदर्शी योग्य तो तपास करून डॉ. ऋचा हिला व तीच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा पण पोलीस तपासात तसेच कारवाईत जर काही गैर आढळले
अभिजीत कोकरे - नवी मुंबई जिल्हाप्रमुख,सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत सेना
आनंदराव मेटकरी - तालुका अध्यक्ष रासपा
राजू गाडेकर - युवा जिल्हाप्रमुख
यशवंत सेना
बाळासाहेब सरगर - समाजसेवक
अविनाश गाडे,तसेच मृत डॉ .ऋचा सूरज रूपनर हीचा भाऊ ऋषीकेश पाटील आणि समाज बांधव मोठ्या संखेये उपस्थित होते.
तर यशवंत सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल आणि ह्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उठतील. या पुढे ह्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन आणि राज्य शासन यांची राहील.
0 Comments