google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्प दरात शखक्रिया ९ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Breaking News

खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्प दरात शखक्रिया ९ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्प दरात शखक्रिया  ९ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला:- • मॅटर्निटी सर्जिकल मेडिसिन अस्थिरोग नेत्ररोग

• त्वचारोग बालरोग कान-नाक-घत्ता ट्रामा केअर सेंटर 

डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त

शुक्रवार दि.०५ जुलै २०२४ ते बुधवार दि. १० जुलै २०२४ पर्यंत अल्प दरात शखक्रिया करण्यात येणार आहेत

दि.२२ जुन २०२४ पासुन नाव नोंदणी सुरु

* पॅकेज मध्ये हॉस्पीटल, मेडिकल, भूल व लॅबचा खर्च समाविष्ट आहे. * नियम व अटी लागू राहतील. सर्वस्वी अधिकार हॉस्पिटलला राहिल.

* यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

* सिझेरियन झाल्यास २०००० रुपये

* नॉर्मल डिलेव्हरी झाल्यास ८००० रुपये

* गर्भाशयाची पिशवी काढणे २०००० रुपये

* दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पिशवी काढणे २५००० रुपये

* कुटूंब नियोजन दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया १३५०० रुपये

* गर्भाशयाची पिशवी साफ करणे ९००० रुपये

* कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया टाक्यावरील १०००० रुपये

* लेझरद्वारे मुळव्याध, फिशर व फिच्युला २०००० रुपये

* बिनालेझरद्वारे मुळव्याध, फिशर, फिच्युला १६००० रुपये

* अपेंडीक्स ऑपरेशन २०००० रुपये

* हर्निया ऑपरेशन २०००० रुपये

* टॉन्सिल्स ऑपरेशन २०००० रुपये

* नाक, कानाच्या ऑपरेशनमध्ये २५ % सवलत

* आय.सी.यु. व वार्ड अॅडमिट पेशंटच्या बिलमध्ये २५ % सवलत

* ईसीजी - १००/-

* एक्स-रे - १००/-


११ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेचा अनुभव

डॉ. परेश खंडागळे B.A.M.S., D.R.C.H., E.M.S. जनरल फिजीशियन व स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ञ

डॉ. स्वाती खंडागळे B.H.M.S.

त्वचा व केस रोग विभाग कान, नाक व घसा विभाग सोनोग्राफी विभाग

२४ तास आम्ही आपल्या सेवेत खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड, सांगोला ४१३३०७ नाका व सांगोला कॉलेजच्या मध्ये (कडलास नाक्यापासून ५०० मी. अंतरावर) 9689989090, 7588506197, 7588506196

Post a Comment

0 Comments