google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

Breaking News

वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.



सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात एसएससी मार्च 2024 परीक्षेत विशेष 

प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रशालेत संपन्न झाला .

प्रशालेतील  कु.अश्विनी दहिवडकर, पूजा शिंदे, साक्षी पवार या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पहार  देऊन विद्यार्थ्यांना 

संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम , सचिव विठ्ठलपंत शिंदे सर , नीलकंठ शिंदे सर यांच्या हस्ते सत्कार करून 

पुढील  शैक्षणिक वाटचालीकरिता  शुभेच्छा देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी सर्व विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार 

आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी पालक ,विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन,आभार संतोष कुंभार सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments