धक्कादायक घटना! मंगळवेढ्यात डीटीपी ऑपरेटरची गळफास घेऊन आत्महत्या; राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने घेतला गळफास
मंगळवेढा शहरात एका 45 वर्षीय तरूणाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेवून
आत्महत्या केल्याची घटना घडली असून अखिल उस्मान काझी असे त्या तरूणाचे नाव आहे.दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,दि.28 रोजी दुपारी 2.30 वा. अखिल उस्मान काझी याने शहरातील घुले गल्लीत अज्ञात कारणावरून त्याचे राहते घरात पत्र्याच्या अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेवून
आत्महत्या केल्याची खबर गालिबपाशा काझी यांनी पोलिसात दिल्यावर या घटनेची नोंद नोंदविण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार निंबाळकर हे करीत आहेत.
0 Comments