google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील गावे व त्या गावातील पहिला अंक मोहिते पाटील व दुसरा अंक नाईक निंबाळकर यांना झालेले मतदानाच्या आकडेवारी माढा लोकसभा मतदार संघात कोणत्या तालुक्यात मिळाले कोणाला लिड पहा..

Breaking News

सांगोला तालुक्यातील गावे व त्या गावातील पहिला अंक मोहिते पाटील व दुसरा अंक नाईक निंबाळकर यांना झालेले मतदानाच्या आकडेवारी माढा लोकसभा मतदार संघात कोणत्या तालुक्यात मिळाले कोणाला लिड पहा..

सांगोला तालुक्यातील गावे व त्या गावातील पहिला अंक मोहिते पाटील व दुसरा अंक नाईक निंबाळकर


यांना झालेले मतदानाच्या आकडेवारी माढा लोकसभा मतदार संघात कोणत्या तालुक्यात मिळाले कोणाला लिड पहा..

माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होऊन सांगोला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील 

यांना 84 हजार 556 तर महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 89 हजार 38 मते मिळाली आहे भाजपचे उमेदवार नाईक निंबाळकर यांना सांगोला विधानसभा मतदारसंघात4482 मताची आघाडी मिळाली आहे 

2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप पुरस्कृत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापेक्षा सांगोला विधानसभा मतदारसंघात 15 हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले होते 

त्यानंतर 2024 ला म्हणजे दहा वर्षानंतर पुन्हा भाजपला मताधिक्य मिळाले असून पुनरावृत्ती झाली आहे 

सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मोहिते पाटील व नाईक निंबाळकर यांचे मतदान किती झाले त्याचे गाव वाईज मतदान (पहिला आकडा मोहिते पाटील व दुसरा आकडा नाईट निंबाळकर यांना झालेली मतदानाचे आहेत) 

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील त्या गावात झालेले मतदान पुढील प्रमाणे 

शेंडगेवाडी 362/359, केसकरवाडी 645/455, शेळवे 936/642, खेड भाळवणी 884/276 भडी शेगाव 1212/1131 धोंडेवाडी863/566

 सुपली 633/519 जैनवाडी 869/421 भाळवणी 2540/1643 गार्डी 808/821 लोणारवाडी 351/252 पळशी 1280/892 उपरी ८६९/525 तिसंगी 1154/765 सोनके 987/534 असे मते मिळाले आहे 

सांगोला तालुक्यातील गावे व त्या गावातील पहिला अंक मोहिते पाटील व दुसरा अंक नाईक निंबाळकर यांना झालेले मतदानाच्या आकडेवारी आहे 

इटकी 308/381 महिम 1458/1184 कटफळ 887/677 खवासपूर 925/896 सातारकर वस्ती 463/375 लोटेवाडी नवी 334/424 

लोटेवाडी जुनी 277/356 आचकदानी 692/708 चिकमहुद 1329/2205 लक्ष्मी नगर 557/844 महूद बुद्रुक 3289/2848 ढाळेवाडी 348/178 खिलारवाडी 641/310 

गायगव्हाण 441/258 हलदहिवडी 676/569 वाकी शिवणे 972/806 नरळेवाडी 345/431 बागलवाडी 264/477 शिवणे 858/1121 धायटी 1153/722 

शिरभावी 1286/587 मेटकरवाडी 384/180 संगेवाडी 663/344 मेथवडे 529/568 देवळे 406/398 सावे 889/835 मांजरी 1102/819 बामणी 332/530 

चिंचोली 884/696 एकतपुर 1567/1143 सोनलवाडी 201/507 लिगडेवाडी 128/342 अजनाळे 732/1540 बलवडी 641/1323 नाझरे1200/12202 सरगर वाडी 296/270 

वझरे 249/544 अनकढाळ 551/579 चिनके 497/1137 वाटंबरे 950/1300 यलमार मंगेवाडी 696/1288 कमलापूर 804/866 गोडसेवाडी 286/375 वासूद 595/488

 केदारवाडी 299/481 सांगोला 8623/8721 वाडेगाव 1208/1167 राजापूर 186/221 बुरलेवाडी 468/274 मेडशिंगी 956/585 आलेगाव 947/1233 कडलास 1782/1762

 मानेगाव २७८/560 अकोला 1549/1259 निजामपूर 234/487 राजुरी 388/860 उदनवाडी 488/684 करांडेवाडी 234/356 झापाचीवाडी 300/184

 चोपडी 997/1479 बंडगर वाडी 120/190 सोमवारी 134/468 गोडवाडी 642/796 करांडेवाडी 53/612 बुद्धेहाळ 243/322 हातीद 790/1241 पाचेगाव खुर्द 279/395

 मिसाळवाडी 76/179 नलवडेवाडी 81/149 हटकर मंगेवाडी 219/426 हनुमंत गाव 246/314 लोणविरे 417/452 बरंगेवाडी 378/574 जवळा 1182/1959 आगलावेवाडी 311/495 तरंगेवाडी 571/414 

भोपसेवाडी 503/645 वाकी घेरडी 600/585 वाणिजिंचाळे 623/395 घेरडी 2046/1423 गावडेवाडी 183/199 हंगिर्गे 704/898 पारे, 616/570 सोनंद 1176/1340

 गळवेवाडी 159/257 डोंगरगाव 521/661 जुजारपूर 297/573 जुनोनी 872/902 कोळा 1240/2181 आलदरवाडी 337/317 मदनेवाडी 258/449 कराडवाडी 207/427 

कोंबडवाडी 367/330 पाचेगाव बुद्रुक 631/909 कीडभिसरी 514/597 काळू बाळू वाडी 195/389 , तिप्पेहाळी 377/817 गुनापावाडी 94/160 डिकसळ 412/530 हभिसेवाडी 164/253 नराळे 233/398 असे मतदान झालेले आहे

Post a Comment

0 Comments