google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात.. सांगोला-पंढरपूर रोडवर मांजरी-बामणी गावाजवळ चारचाकी-दुचाकी गाडीच्या अपघातात तिघे ठार

Breaking News

भीषण अपघात.. सांगोला-पंढरपूर रोडवर मांजरी-बामणी गावाजवळ चारचाकी-दुचाकी गाडीच्या अपघातात तिघे ठार

भीषण अपघात.. सांगोला-पंढरपूर रोडवर मांजरी-बामणी गावाजवळ  चारचाकी-दुचाकी गाडीच्या अपघातात तिघे ठार 



(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला-पंढरपूर रोडवर मांजरी-बामणी गावाजवळ मोटरसायकलला चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिघेजण जागीच ठार झाले आहेत. ही घटना आज (दि.2) नऊच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की. आज (दि.2) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवर बामणी-मांजरी ओढयाच्या पुलाजवळ चार चाकी वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटरसायकल वरील धिरू कोळेकर, माळाप्पा धनगर, विठ्ठल दिवटे (रा. निपाणी ता. चिकोडी जि. बेळगाव कर्नाटक ) हे जागीच ठार झाले. रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

Post a Comment

0 Comments