google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मंडळ 2024-25 अध्यक्षपदी अमित दामोदर साठे यांची निवड..

Breaking News

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मंडळ 2024-25 अध्यक्षपदी अमित दामोदर साठे यांची निवड..

 साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव मंडळ 2024-25 अध्यक्षपदी अमित दामोदर साठे यांची निवड..


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगरमध्ये दि.२९ रोजी  अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अध्यक्ष पदाची अध्यक्ष पदची बैठक घेण्यात आली

बैठकीमध्ये जयंतीच्या अध्यक्षपदांची निवड करण्यात आली जयंती मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी अध्यक्ष- अमित दामोदर साठे


 उपाध्यक्ष- भिवा भोसले खजिनदार - सुरज रणदिवे स. खजिनदार - सुरेश रणदिवे 

सचिव- अमोल खंडागळे स. सचिव- दादासो रणदिवे

जयंती मंडळाच्या निवडी झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन

सौजन्यः- साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव कमिटी सांगोला

Post a Comment

0 Comments